{
  "village_code": "272900010359240000",
  "village_name": "पिठापूरी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:00:01Z",
  "surveys": [
    "3/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार – बालाजी उत्रेश्वर खरात रा. पिठापुरी ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, क स्तर परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. 937/2022 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे पिठापुरी ता.परंडा येथील जमीन सर्व्हे नं. 3/अ/1 मधील क्षेत्र 0 हे 58 आर पो.ख. 0 हे 02 आर ही जमीन मयत कुंडलिक बाबु खरात यांचे नावे असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.\nवादी :- बालाजी उत्रेश्वर खरात यांना\nसर्व्हे नं. 3/अ/1 मधील क्षेत्र 0 हे 29 आर पो.ख. 0 हे 01 आर\nप्रतिवादी नं.3 :- गोवर्धन उत्रेश्वर खरात यांना\nसर्व्हे नं. 3/अ/1 मधील क्षेत्र 0 हे 29 आर पो.ख. 0 हे 01 आर\nतसेच प्रतिवादी नं.1,2 व 4 यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं.3 च्या हक्कात सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/11/2022 नि.क्र.12 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "तुकाराम सर्जेराव वाळके"
}
