{
  "village_code": "272900010359240000",
  "village_name": "पिठापूरी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1059,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:00:01Z",
  "surveys": [
    "12/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार – हरी शंकर गोडगे रा. परंडा ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. 03/2026 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे पिठापुरी ता.परंडा येथील जमीन सर्व्हे नं. 12/2 मधील क्षेत्र 1 हे 43 आर पो.ख. 0 हे 02 आर ही जमीन मयत शंकर यशवंता गोडगे यांचे नावे असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.\nवादी :- हरी शंकर गोडगे यांना\nसर्व्हे नं. 12/2 मधील क्षेत्र 0 हे 36 आर\nप्रतिवादी नं.3 :- पोपट शंकर गोडगे यांना\nसर्व्हे नं. 12/2 मधील क्षेत्र 0 हे 34 आर पो.ख. 0 हे 02 आर\nप्रतिवादी नं.4 :- बापु शंकर गोडगे यांना\nसर्व्हे नं. 12/2 मधील क्षेत्र 0 हे 36 आर\nप्रतिवादी नं.2 :- महादेव शंकर गोडगे यांना\nसर्व्हे नं. 12/2 मधील क्षेत्र 0 हे 37 आर\nतसेच प्रतिवादी नं.1,5 व 6 यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं.2 ते 4 च्या हक्कात सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 07/08/2026 नि.क्र.13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "तुकाराम सर्जेराव वाळके"
}
