{
  "village_code": "272900010359270000",
  "village_name": "खासगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1381,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:54:32Z",
  "surveys": [
    "16",
    "23",
    "27"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार अशोक कल्याण जाधव रा. परंडा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, कनिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 1115/2025 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे खासगाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 23 व 16 मधील वादी अशोक कल्याण जाधव, प्रतिवादी नं. 1 अविदाबाई कल्याण जाधव, प्रतिवादी नं. 2 अंगद कल्याण जाधव व प्रतिवादी नं. 3 सविता दत्तु चिमटे आणि गट नं. 27 मधील वादी अशोक कल्याण जाधव, प्रतिवादी नं. 1 अविदाबाई कल्याण जाधव, प्रतिवादी नं. 2 अंगद कल्याण जाधव, प्रतिवादी नं. 3 सविता दत्तु चिमटे व प्रतिवादी नं. 4 बबन सौदागर जाधव यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी अशोक कल्याण जाधव यांना\nगट नं. 23 मधील 0 हे 62 आर\nगट नं. 27 मधील 0 हे 10 आर\nगट नं. 16 मधील 0 हे 02 आर\n2) प्रतिवादी नं. 2 अंगद कल्याण जाधव यांना\nगट नं. 23 मधील 0 हे 62 आर\nहक्क सोडून देणारे :-\n1) प्रतिवादी नं. 1 अविदाबाई कल्याण जाधव रा. परंडा ता. परंडा\n2) प्रतिवादी नं. 3 सविता दत्तु चिमटे रा. शिवाजीनागर पुणे\n3) प्रतिवादी नं. 4 बबन सौदागर जाधव रा. परंडा ता. परंडा\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 04/09/2026 Exh. 21 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "विशाखा दत्तात्रय खंबायत"
}
