{
  "village_code": "272900010359270000",
  "village_name": "खासगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1382,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:54:32Z",
  "surveys": [
    "43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी, माऊलीकृपा को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. शाखा वारजे यांचे पत्र जा.क्र./माकृसो/वसुली अधिकारी/52/सप्टेंबर 2026 दिनांक 08/09/2026 अन्वये कर्जदार रामा गोवर्धन लिमकर यांचे मौजे खासगाव ता. परंडा येथील गट नं. 43 मधील क्षेत्र 0 हे 77 आर च्या इतर हक्की उपरोक्त जप्ती बोजा आदेशाप्रमाणे जप्ती बोजा रक्कम रु. 12,40,290/- ची सदर गट नंबर च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "विशाखा दत्तात्रय खंबायत"
}
