{
  "village_code": "272900010359270000",
  "village_name": "खासगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:30:31Z",
  "surveys": [
    "97"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार – श्री.लखन संभू मोहिते रा. खासगाव ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत परंडा येथील में.सिव्हील जज्ज ज्युनिअर डिव्हिजन साहेब, यांचे न्यायालयातील कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड ची झेरोक्स प्रत जोडून विनंती केली आहे कि, रे.दि.मु.न. 714/2026 अन्वये नि.क्र 16 नुसार सदर दाव्यातील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मौजे खासगाव येथील विवाद्य क्षेत्राबाबत पुढील प्रमाणे तडजोड झाली आहे.\nती अशी असे कि ,\nवादी – लखन संभू मोहिते यांना\nमौजे खासगाव येथील जमीन गट न.97 मधील 1 हे 20 आर क्षेत्र वाटून आले आहे.\nप्रतिवादी नं.1 – संभू संपती मोहिते यांना\nमौजे खासगाव येथील जमीन गट न.97 मधील 00 हे 64 आर क्षेत्र वाटून आले आहे.\nतसेच प्रतिवादी नं.2 ते 4 यांनी सदर विवाद्य क्षेत्रातील येणारा हिस्सा/हक्क वादी व प्रतिवादी नं.1 यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nतरी,\nअर्जदार यांच्या अर्जान्व्ये अनोंदणीकृत कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड आधारे नोंद घेतली ती निर्णयास्तव सेवेत सादर.\nआदेशप्रमाणे",
  "talathi": "विशाखा दत्तात्रय खंबायत"
}
