{
  "village_code": "272900010359280000",
  "village_name": "देवगांव (खु.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 955,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:19:43Z",
  "surveys": [
    "158"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार – श्री.धनंजय उर्फ धनाजी पांडुरंग फुरडे रा.देवगाव खु ता.परंडा यांनी अर्ज व कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की, धनंजय उर्फ धनाजी पांडुरंग फुरडे ,मंदा पांडुरंग फुरडे ,राजेंद्र धनाजी फुरडे यांचे नावे मौजे देवगाव खु येथे ग नं 158 मध्ये 1 हे 61 आर हि जमीन असून सदर जमिनीबाबत मे.दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.291/2026 ने दावा चालु होता.सदर दाव्यामध्ये दि.14/08/2026 रोजी खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे.\n1)संजय धनंजय फुरडे ग नं 150 मध्ये 0 हे 40 आर 2)धनंजय उर्फ धनाजी फुरडे ग नं 150 मध्ये 0 हे 40 आर 3)मंदा धनाजी फुरडे ग नं 150 मध्ये 0 हे 40 आर 4)राजेंद्र धनाजी फुरडे ग नं 150 मध्ये 0 हे 41 आर\nतरी अर्जदार यांच्या अर्जावरून व कोर्ट तडजोड वरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "उल्हास उत्तरेश्वर भोसले"
}
