{
  "village_code": "272900010359300000",
  "village_name": "वडनेर",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1438,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:39Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार – श्री.महेश भरत मदने रा.वडनेर ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत परंडा येथील मे.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर यांचे न्यायालयातील कोर्ट हुकूमनामा झेरॉक्स प्रत देऊन विनंती केली आहे की ,रे .दी. मु. न. 125/2026 अन्वये नि.क्र.13 नुसार सदर दाव्यातील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मौजे वडनेर येथील विवाद्य क्षेत्रा बाबत पुढीलप्रमाणे तडजोड झाली आहे.\nती अशी आहे की,\nवादी-1 महेश भरत मदने गट नं 231 मधील 00 हे 40 आर क्षेत्र वाटून आले आहे. .\nतसेच प्रतिवादी न 1 व 2 यांनी सदर विवाद्य क्षेत्रातील येणारा हिस्सा /हक्क वादी यांचे हाक्कात कायम स्वरूपी सोडून दिला आहे.तरी अर्जदार यांच्या अर्जान्वये कोर्ट डिक्री /हुकूमनामा /तडजोड क्र.रे.दी.मु.न. की ,रे .दी. मु. न. 125/2026 अन्वये नि.क्र.13 नुसार दिनांक 16 /07/2026 च्या कागदपत्रा आधारे नोंद घेतली आसे.ती निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "उल्हास उत्तरेश्वर भोसले"
}
