{
  "village_code": "272900010359300000",
  "village_name": "वडनेर",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1441,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:39Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र 2026/महसूल/कुळ/कावी-186\nआदेश दिनांक : 21/09/2026\nअर्जदार-श्री.नवनाथ बाबु खांडेकर रा.वडनेर ता.परंडा यांनी अर्ज व तहसील कार्यालय परंडा यांच्या आदेशाची प्रत देऊन विनंती केली आहे की ,माझे नावे मौजे वडनेर येथे ग न 32 मध्ये जमीन क्षेत्र असून 7/12 इतर हक्कात संरक्षीत कुळ खेलू बाबा वाघमोडे 1958-59 अशी नोंद आहे तरी तहसीलदार तहसील कार्यालय परंडा यांचा आदेश क्र जा.क्र 2026/महसूल/कुळ/कावी-186 आदेश दिनांक : 21/09/2026 दिलेवरून ग न 32 च्या इतर हक्कातील संरक्षीत कुळ खेलू बाबा वाघमोडे 1958-59 हो नोंद कमी करावी.\nतरी अर्जदार यांच्या अर्जावरून व तहसीलदार तहसील कार्यालय परंडा यांच्या आदेशावरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "उल्हास उत्तरेश्वर भोसले"
}
