{
  "village_code": "272900010359300000",
  "village_name": "वडनेर",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:39Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार – महादेव रामा गायकवाड रा.वडनेर ता.परंडा यांनी अर्ज व कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की , रामा गुलाब गायकवाड यांचे नावे मौजे वडनेर येथे गट नं 74 मध्ये 1 हे 50 आर हि जमीन असून सदर जमिनीबाबत मे.दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.169/2024 ने दावा चालु होता.सदर दाव्यामध्ये निशाणी नं 20 प्रमाणे दि.08/10/2026 रोजी खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे.\n1) वत्सला रामा गायकवाड यांचे नावे गट नं 74 मध्ये 0 हे 40 आर\n2) महादेव रामा गायकवाड यांचे नावे ग न 74 मध्ये 1 हे 10 आर\nतरी वरीलप्रमाणे आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "उल्हास उत्तरेश्वर भोसले"
}
