{
  "village_code": "272900010359320000",
  "village_name": "करंजा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:28:58Z",
  "surveys": [
    "129",
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार – लक्ष्मण माणिक माने रा. करंजा ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, क स्तर परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. 1162/2025 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे करंजा ता.परंडा येथील जमीन गट नं. 129 मधील क्षेत्र 0 हे 97 आर व ही जमीन गट नं. 176 मधील क्षेत्र 0 हे 63 आर जमीन वादी व प्रतिवादी चे नावे असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.\nप्रतिवादी नं.3 :- सिद्धेश्वर माणिक माने यांना\nगट नं. 129 मधील क्षेत्र 0 हे 49 आर\nगट नं. 176 मधील क्षेत्र 0 हे 31 आर\nवादी :- लक्ष्मण माणिक माने यांना\nगट नं. 129 मधील क्षेत्र 0 हे 48 आर\nगट नं. 176 मधील क्षेत्र 0 हे 32 आर\nतसेच प्रतिवादी नं. 2 व 3 यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी नं.1 च्या हक्कात सोडून दिला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 08/10/2026 नि.क्र. 21 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "तुकाराम सर्जेराव वाळके"
}
