{
  "village_code": "272900010359350000",
  "village_name": "लोहारा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:28:24Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.पी.पी.चंदने वसुली अधिकारी यांनी कै.भाग्यश्री पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मु.लोहारा ता.परंडा जि.धाराशिव व कै.भाग्यश्री पाटील उस्मानाबाद जि.नागरी सहकारी पतसंस्था म.उस्मानाबाद ,मुख्यालय परंडा,ता.परंडा जि.धाराशिव यांचे पत्र जा.क्र/6/.बोजा नोंद बा/2026.पी.पी.चंदने वसुली अधिकारी ता.परंडा जि.धाराशिव दि.08/10/2026 अन्वये श्रीम.सुनिता अंकुश डांगे व इतर यांचे नावे मौजे लोहारा येथील जमीन गट नं.99 मधील सामाईक क्षेत्र व खाते क्र.654 वर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , 1960 चे कलम 88 व कलम 98 अंतर्गत वसुली रक्कम प्रत्येकी रुपये 8,63,493/- व रुपये 8,63,491/- बोजा चा सदरील गट नं च्या इतर हक्की बोजा नोंद घेण्यात आली असे. सदर नोंद निर्णयास्तव सेवेत सादर",
  "talathi": "महालिंगय्या बसय्या स्वामी"
}
