{
  "village_code": "272900010359360000",
  "village_name": "शिराळा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:30:43Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार- कुर्मदास व्यंका वाघमोडे रा.शिराळा ता. परंडा यांनी अर्ज व नोटरी 100 रु. स्टॅम्प क्र.50AB 606254 दि.13/10/2026 रोजीचे वाटणीपत्र देवून विनंती केली आहे की, त्यांनी मौजे शिराळा येथील गट नं. 26 मधील समाईक क्षेत्र 0 हे. 81 आर चे वाटणीपत्र खालील प्रमाणे केले आहे.त्याचा तपशील\n1.कुर्मदास व्यंका वाघमोडे गट नं. 26 मधील क्षेत्र 0 हे. 27 आर\n2.हनुमंत व्यंका वाघमोडे गट नं. 26 मधील क्षेत्र 0 हे. 27 आर\n3.श्रीरंग प्रकाश वाघमोडे गट नं. 26 मधील क्षेत्र 0 हे. 27 आर\nवरील प्रमाणे जमिनीचे वाटणीपत्र स्वकुटुंबात विना मोबदला पूर्वी तोंडी ठरलेप्रमाणे चालू कब्जे वहिवाट नुसार केले असून आपआपली नावे 7/12 महसुली रेकॉर्ड लावण्यात यावी असा अर्ज व वाटणीपत्र आधारे नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "तुकाराम सर्जेराव वाळके"
}
