{
  "village_code": "272900010359360000",
  "village_name": "शिराळा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3778,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:30:43Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा परंडा\nगहाणखत लिहुन देणार : शशिकांत पांडुरंग जानकर रा. शिराळा यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2851-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकांत पांडुरंग जानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार नागनाथ शशिकांत जानकर (खाता क्रमांक :- 866) ,",
  "talathi": "तुकाराम सर्जेराव वाळके"
}
