{
  "village_code": "272900010359360000",
  "village_name": "शिराळा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3781,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:03:46Z",
  "surveys": [
    "35",
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार – राजश्री अमोल ढोरे रा. शिराळा ता.परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, क स्तर परंडा ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु. नं. 489/2016 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे शिराळा ता.परंडा येथील जमीन गट नं. 35 मधील क्षेत्र 1 हे 84 आर, गट नं. 87 मधील क्षेत्र 5 हे 61 आर ही जमीन वादी व प्रतिवादी नं.1 यांचे नावे असून सदर जमिनीचे वाटप वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.\nवादी :- अमोल तानाजी ढोरे यांना\nगट नं. 35 मधील क्षेत्र 1 हे 84 आर\nप्रतिवादी नं.2 :- राजश्री अमोल ढोरे यांना\nगट नं. 87 मधील क्षेत्र 2 हे 00 आर\nप्रतिवादी नं.3 :- शिवरत्न अमोल ढोरेअ.पा.क. आई राजश्री अमोल ढोरे यांना\nगट नं. 87 मधील क्षेत्र 1 हे 61 आर\nप्रतिवादी नं.1 :- कौशल्या तानाजी ढोरे यांना\nगट नं. 87 मधील क्षेत्र 2 हे 00 आर\nवरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 03/05/2016 नि.क्र.25 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. नोंद वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "तुकाराम सर्जेराव वाळके"
}
