{
  "village_code": "272900010359370000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:27:30Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nअर्जदार –राजकुमार विश्वास पाटील रा. लोणी ता.परंडा यांनी अर्ज व 100 रु स्टँप क्र. 50AB600654 दि.17/07/2026 चा नोटरीकृत दस्त सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की,लिहून देणार मी , माझे नावे मौजे लोणी येथे गट नं 140 मध्ये आमची सामाईक एकत्रित मिळून 3 हे 06 आर पो.ख. 0 हे 0 आर हि जमीन असून सदर जमिन हि ए .कु.क. मी व माझ्या कुटुंबातील इतर सदस्य परस्पर संमतीने खालीलप्रमाणे वाटणी करुन दिली आहे.\n1) राजकुमार विश्वास पाटील ग. नं 140 क्षेत्र 3 हे 06 आर पो.ख. 0 हे.0 आर\nतरी वरीलप्रमाणे एकत्रित कुटुंबाची जमीन वाटणी करुन घेतली असून .सदर जमीन वाटपपत्रास मी व माझी बहिणींची संमती घेतली आहे .आहे.तरी अर्जदार यांच्या अर्जावरून व 100 रु स्टँप नोटरीकृत दस्त वरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "उल्हास उत्तरेश्वर भोसले"
}
