{
  "village_code": "272900010359370000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:27:30Z",
  "surveys": [
    "631"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्जदार-श्री.बाळासाहेब विनायक शिंदे रा.लोणी ता.परंडा यांनी अर्ज व 100 रु चे स्टँप प्रतिज्ञापत्राची प्रत देऊन विनंती केली आहे की,अभिजीत बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे व छाया बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे यांच्या नावे मौजे लोणी येथे ग न 631 मध्ये अनुक्रमे 1 हे 00 आर जमीन क्षेत्र असून 7/12 मालकी हक्कात अभिजीत बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे व छाया बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे अशी नोंद असून ती चुकीची आहे तरी माझे खरे व बरोबर नाव अभिजीत बाळासाहेब शिंदे व छाया बाळासाहेब शिंदे आसे आहे तसेच अभिजीत बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे व छाया बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे व अभिजीत बाळासाहेब शिंदे व छाया बाळासाहेब शिंदे या दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे.तरी ग न 631 च्या 7/12 मालकी हक्कात अभिजीत बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे व छाया बाळासाहेब उर्फ बाळू शिंदे ऐवजी अभिजीत बाळासाहेब शिंदे व छाया बाळासाहेब शिंदे अशी नोंद लावावी हि विनंती.\nतरी अर्जदार यांच्या अर्जावरून व 100 रु चे स्टँप प्रतिज्ञापत्रा वरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "उल्हास उत्तरेश्वर भोसले"
}
