{
  "village_code": "272900010359370000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3540,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:27:30Z",
  "surveys": [
    "490"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल मल्टिस्टेट को- ऑप सोसायटी लि. सोलापुर शाखा परंडा तर्फे श्री.अतुल सुदर्शन माळी\nगहाणखत लिहुन देणार : तानाजी नारायण घुबडे रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2868-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 490 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी नारायण घुबडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उल्हास उत्तरेश्वर भोसले"
}
