{
  "village_code": "272900010359370000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:27:30Z",
  "surveys": [
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार संजय अभिमान माळी यांनी अर्ज व सोबत फेरफार क्र.893 व 886 देऊन विनंती केली आहे की ग.न.237 च्या इतर अधिकार मध्ये वारस दत्तू रामा 2 किसन रामा अशी नोंद असून दत्तू रामा माळी यांनी दस्त क्र.527/2001 नुसार संजय अभिमान माळी यांना खरेदी दिली असून किसन रामा माळी यांनी 13/2001 नुसार ग.न.237 मधील सर्व क्षेत्र खरेदी दिले आहे सबब इतर अधिकारातील नावे कमी करण्याचा अर्ज आलेवरून नोंद घेण्यात आली",
  "talathi": "उल्हास उत्तरेश्वर भोसले"
}
