{
  "village_code": "272900010359370000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3543,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:27:30Z",
  "surveys": [
    "519"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार –दादासाहेब भारत केमदारणे रा. लोणी ता.परंडा यांनी अर्ज व 100 रु स्टँप क्र.70AB029453 दि.7/10/2026 चा दस्त सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की,लिहून देणार भारत गणपती केमदारणे लक्ष्मन गणपती केमदारणे व मयत अंगद गणपती केमदारणे तर्फे वारस नामदेव अंगद केमदारणे व शरद अंगद केमदारणे यांचे नवे गट नं 519 मध्ये आमची एकत्रित मिळून 0 हे 40 आर पो.ख. 0 हे 0 आर हि जमीन असून सदर जमिन हि आमचे परस्पर संमतीने खालीलप्रमाणे वाटणी करुन दिली आहे.\n1 ) लक्ष्मण गणपती केमदारणे ग. नं 519 क्षेत्र 0 हे 14 आर\n2 ) भारत गणपती केमदारणे ग. नं 519 क्षेत्र 0 हे 13 आर\n3 ) शरद अंगद केमदारणे ग. नं 519 क्षेत्र 0 हे 0.0650आर\n4 ) नामदेव अंगद केमदारणे ग. नं 519 क्षेत्र 0 हे 0.0650 आर\nतरी वरीलप्रमाणे आपापसात जमीन वाटणी करुन दिली .आहे.तरी अर्जदार यांच्या अर्जावरून व 100 रु स्टँप दस्त वरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "उल्हास उत्तरेश्वर भोसले"
}
