{
  "village_code": "272900010359370000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:27:30Z",
  "surveys": [
    "559",
    "566"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nअर्जदार – दयानंद बाबू शिंदे रा.लोणी ता.परंडा यांनी अर्ज व कोर्ट तडजोड झेरॉक्स प्रत सादर केलेवरून नोंद घेण्यात येते की , बाबू गणा शिंदे यांचे नावे मौजे लोणी येथे गट नं 566,559 मध्ये 1 हे 44 आर हि जमीन असून सदर जमिनीबाबत मे.दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर परंडा यांचे न्यायालयात रे.दि.मु.नं.619/2023 ने दावा चालु होता.सदर दाव्यामध्ये निशाणी नं 15 प्रमाणे दि.04/08/2023 रोजी खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे.\n1) कल्पना दयानंद शिंदे यांचे नावे गट नं 566 मध्ये 0 हे 70 आर व ग न 559 मध्ये 0 हे 74 आर\nतरी वरीलप्रमाणे आपापसांत तडजोड झाली असून त्याप्रमाणे मालकी हक्कात नोंद होणेबाबतचा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव वरिष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "उल्हास उत्तरेश्वर भोसले"
}
