{
  "village_code": "272900010359400000",
  "village_name": "रोहकल",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:26:36Z",
  "surveys": [
    "280",
    "284"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार : - योगेश बाळहरी जाधव रा रोहकल ता. परंडा यांनी अर्ज, व कोर्ट तडजोडपत्राची प्रत व मे. दिवाणी न्यायाधीश साहेब ,कनिष्ठ स्तर परांडा यांच्या कोर्टात रे. दि.मू .न 783/2026 तडजोड Exh. 14 नुसार वादी व प्रतिवादी मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली आहे .\nवादी\n1) योगेश बाळहरी जाधव रा रोहकल गट न 280मधील क्षेत्र 0 हे 68 आर व गट न 284 मधील क्षेत्र 0 हे 39 आर\nप्रतिवादी\n2) बाळहरी हंबीरराव जाधव यांनी यांचा हक्क वादी यांच्या हक्कात सोडून दिला आहे .तरी अर्जदार यांच्या अर्जावरून व कोर्ट तडजोड पत्रावरून नोंद घेण्यात आली . सबब नोद वरिस्टा कडे सादर .",
  "talathi": "एस. पि. देशमुख"
}
