{
  "village_code": "272900010359400000",
  "village_name": "रोहकल",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:26:36Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026अर्जदार -: बापूराव सर्जेराव कोलते रा. रोहकल ता.परंडा यांनी अर्ज देऊन विनती केली आहे कि मौजे रोहकल येथे जमीन ग.नं 177 मध्ये जमीन असून सदरील क्षेत्रात माझे नामे पुढे अपाक आई यशोदाबाई अशी नोंद लागलेली आहे .तरी आज रोजी मी सज्ञान झाल्यामुळे अ.पा .क नामे अर्ज नोंद कमी करण्यात यावी .सोबत अर्ज वयाचा दाखला व आधार जोडले आहे .सबब नोद सेवेत सादर .",
  "talathi": "एस. पि. देशमुख"
}
