{
  "village_code": "272900010359450000",
  "village_name": "पांचपिंपळा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:21:22Z",
  "surveys": [
    "186",
    "200/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार -: मनोज दत्तात्रय खैरे रा. पाचपिंपळा ता . परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत परंडा येथील में.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर परंडा यांचे न्यायालयातील कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड ची झेरोक्स प्रत जोडून विनंती केली आहे कि, रे.दि.मु.न. 1197/2025 अन्वये नि.क्र 15 नुसार सदर दाव्यातील वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये मौजे पाचपिंपळा येथील विवाद्य क्षेत्राबाबत पुढील प्रमाणे तडजोड झाली आहे. ती अशी असे कि\nवादी: मनोज दत्तात्रय खैरे यांना\nमौजे पाचपिंपळा येथील जमीन गट न./सर्व्हे न 186 मधील 01हे 60 आर असे क्षेत्र वाटून आले आहे .\nप्रतिवादी: दत्तात्रय गणपती खैरे यांना\nमौजे पाचपिंपळा येथील जमीन गट न./सर्व्हे न 186 मधील 0 हे 81 आर व 00हे 05 आर पोटखराब (एकूण 00 हे 86 आर )व सर्व्हे न 200/2 मधील 00 हे 39 आर असे क्षेत्र वाटून आले आहे .\nतरी, अर्जदार यांच्या अर्जान्व्ये कोर्ट डिक्री / हुकूमनामा / तडजोड आधारे नोंद घेतली ती निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "विष्णू सोनाजी जाधव"
}
