{
  "village_code": "272900010359450000",
  "village_name": "पांचपिंपळा",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:21:22Z",
  "surveys": [
    "191/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार :मनन राजेंद्र मंगरुळे ,रा. बार्शी ता.बार्शी जि .सोलापूर यांनी अर्ज व अर्जासोबत आधार कार्ड , 7/12, शाळा सोडल्याचा दाखला व प्रतिज्ञापत्र जोडून विनंती केली आहे कि, माझ्या नावे मौजे पाचपिंपळा येथे सर्व्हे न 191/2 मध्ये जमीन क्षेत्र 00 हे 60 आर आहे तरी सातबारा सदरी खातेदार म्हणून ममन राजेंद्र मंगरुळे अपाक वडील राजेंद्र अंबऋषी मंगरुळे असी नोंद आहे मी सज्ञान झालो असून माझ्या नावापुढील अपाक वडील राजेंद्र अंबऋषी मंगरुळे ही नोंद कमी करावी व माझे चुकीचे झालेले नाव \"ममन\" ऐवजी \"मनन राजेंद्र मंगरुळे\" अशी दुरुस्ती करावी ,असा अर्ज आल्यावरून तसेच अर्जामध्ये माझे नाव ममन राजेद्र अंबरुशी मंगरुळे असे सातबारा वर आहे तरी ते मनन राजेंद्र मंगरुळे असे आहे सबब अर्जावरून ममन राजेंद्र मंगरुळे अपाक वडील राजेंद्र अंबऋषी मंगरुळे हि नोंद कमी करून मनन राजेंद्र मंगरुळे असी नोंद घेण्यात येती ती पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "विष्णू सोनाजी जाधव"
}
