{
  "village_code": "272900010359510000",
  "village_name": "कांदलगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1280,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:09:31Z",
  "surveys": [
    "121",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nन्यायालय आदेश -\nअर्जदार शरद मारुती पवार रा.कांदलगाव ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर परंडा यांचे न्याया लयातील कोर्ट तडजोड व हुकूमनामा देवून विनंती केली आहे कि,त्यांचे मौजे.कांदलगाव येठे गट नं ७५ व गट नं १२१ मध्ये क्षेत्र असून त्याचे वाटप खालीलप्रमाणे झाले आहे.\nवादि-शरद मारुती पवार\nगट नं.७५ वाटपाने आलेले क्षेत्र -० हे ८१ आर\nगट नं .१२१ वाटपाने आलेले क्षेत्र -० हे ८० आर\nप्रतिवादी -१.शशिकला मारुती पवार\n२.सविता वैजिनाथ चव्हाण\n३.सुवर्णा कल्याण चव्हाण\nप्रतिवादी यांनी त्यांचा हक्क वादिच्या हक्कात सोडून दिला आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार नोंद घेतली.नोंद पुढील मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कांचन यशवंत गायकवाड"
}
