{
  "village_code": "272900010359520000",
  "village_name": "जवळा (नि.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6183,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:40Z",
  "surveys": [
    "884"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nदुरुस्ती नोंद – अर्जदार अतुल किसन चव्हाण यांचा अर्ज व फेरफार क्र 3205 ची नक्कल व 7/12 जोडून त्यांनी 7/12 दुरुस्ती बाबत विनंती केली आहे. फेरफार क्र 3205 नुसार गट क्र 884 मध्ये अतुल किसन चव्हाण यांना 00 हे 32 आर व गोरखनाथ किसन चव्हाण यांना 00 हे 32 आर क्षेत्र वाटप करून आले आहे. मूळ अभिलेखा प्रमाणे व गोरखनाथ ( गोरख ) किसन चव्हाण यांच्या शपथ पत्रा आधारे सदर नोंद घेण्यात आली आहे. नोंद वरीष्‍ठांना माहितीस्‍तव सादर.",
  "talathi": "नितीन शंकरराव मोरे"
}
