{
  "village_code": "272900010359520000",
  "village_name": "जवळा (नि.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6184,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:40Z",
  "surveys": [
    "516",
    "518",
    "522",
    "526",
    "533"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026कोर्ट तडजोड / हुकूमनामा –\nअर्जदार – हनुमंत नामदेव सांगडे यांचा अर्ज व कोर्ट तडजोड / हुकूमनामा दिवाणी न्‍यायाधिश साहेब क स्‍तर परंडा रे दि मु न 668 / 2026 आदेश दिनांक 06/10/2026 नुसार वादी व प्रतिवादी यांच्‍यात तडजोड होवुण खालिल प्रमाणे जमीन वाटप करण्‍यात आली आहे\n1 ) हनुमंत नामदेव सांगडे यांना गट क्र 516 मध्‍ये 00 हे 37 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n2 ) राणी हनुमंत सांगडे यांना गट क्र 518 मध्‍ये 00 हे 11 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n3 ) राणी हनुमंत सांगडे यांना गट क्र 522 मध्‍ये 00 हे 1 हे 19 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n4 ) राणी हनुमंत सांगडे यांना गट क्र 526 मध्‍ये 00 हे 26 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n5 ) राणी हनुमंत सांगडे यांना गट क्र 533 मध्‍ये 00 हे 48 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\nसदर तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्‍य असुण कोर्ट तडजोड / हुकूमनामा यास अधिन राहुण नोंद घेण्‍यात आली आहे. नोंद वरिष्‍ठांना माहितीस्‍तव सादर.",
  "talathi": "नितीन शंकरराव मोरे"
}
