{
  "village_code": "272900010359520000",
  "village_name": "जवळा (नि.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:40Z",
  "surveys": [
    "1352"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nकोर्ट तडजोड / हुकूमनामा –\nअर्जदार – खैरुद्यीन लतीफ मुजावर यांचा अर्ज व कोर्ट तडजोड / हुकूमनामा दिवाणी न्‍यायाधिश साहेब व स्‍तर परंडा रे दि मु न 470 / 2025 आदेश दिनांक 13/09/2025 नुसार वादी व प्रतिवादी यांच्‍यात तडजोड होवुण खालिल प्रमाणे जमीन वाटप करण्‍यात आली आहे\n1 ) खैरुद्यीन लतीफ मुजावर यांना गट क्र 1352 मध्‍ये 00 हे 60 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n2 ) बापूलाल लतीफ मुजावर यांना गट क्र 1352 मध्‍ये 01 हे 20 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\nप्रतिवादी यांना मान्‍य असुण कोर्ट तडजोड / हुकूमनामा यास अधिन राहुण नोंद घेण्‍यात आली आहे. नोंद वरिष्‍ठांना माहितीस्‍तव सादर.",
  "talathi": "नितीन शंकरराव मोरे"
}
