{
  "village_code": "272900010359520000",
  "village_name": "जवळा (नि.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6196,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:40Z",
  "surveys": [
    "1344"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nकोर्ट तडजोड / हुकूमनामा –\nअर्जदार – सागर त्रिंबक वाघमारे यांचा अर्ज व कोर्ट तडजोड / हुकूमनामा मे दिवाणी न्यायाधीश क स्तर परंडा रे दि मु न 247 / 2026 आदेश दिनांक 17/07/2026 नुसार वादी व प्रतिवादी यांच्‍यात तडजोड होवुण खालिल प्रमाणे जमीन वाटप करण्‍यात आली आहे\n1 ) सागर त्रिंबक वाघमारे यांना गट क्र 1344 मध्‍ये 00 हे 82 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\nसदर तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्‍य असुण कोर्ट तडजोड / हुकूमनामा यास अधिन राहुण नोंद घेण्‍यात आली आहे. नोंद वरिष्‍ठांना माहितीस्‍तव सादर.",
  "talathi": "नितीन शंकरराव मोरे"
}
