{
  "village_code": "272900010359520000",
  "village_name": "जवळा (नि.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:14:40Z",
  "surveys": [
    "1178",
    "1299"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nकोर्ट तडजोड / हुकूमनामा –\nअर्जदार प्रेमकुमार दयानंद सांगडे यांचा अर्ज व कोर्ट तडजोड / हुकूमनामा मे दिवाणी न्यायाधिश क स्तर परंडा रे दि मु न 636 / 2026 आदेश दिनांक 19/09/206 नुसार वादी व प्रतिवादी यांच्‍यात तडजोड होवुण खालिल प्रमाणे जमीन वाटप करण्‍यात आली आहे\n1 ) प्रेमकुमार दयानंद सांगडे यांना गट क्र 1299 मध्‍ये 00 हे 40 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n2 ) दयानंद दत्तात्रय सांगडे यांना गट क्र 1299 मध्‍ये 00 हे 70 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n3 ) तात्या दत्तू सांगडे यांना गट क्र 1299 मध्‍ये 01 हे 31 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n4 ) दत्तू कोंडीबा सांगडे यांना गट क्र 1178 मध्‍ये 00 हे 43 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n5 ) तात्या दत्तू सांगडे यांना गट क्र 1178 मध्‍ये 00 हे 80 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\nसदर तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्‍य असुण कोर्ट तडजोड / हुकूमनामा यास अधिन राहुण नोंद घेण्‍यात आली आहे. नोंद वरिष्‍ठांना माहितीस्‍तव सादर.",
  "talathi": "नितीन शंकरराव मोरे"
}
