{
  "village_code": "272900010359520000",
  "village_name": "जवळा (नि.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6200,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:55:37Z",
  "surveys": [
    "1352"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nकोर्ट तडजोड / हुकूमनामा –\nअर्जदार – बिलाल बापूलाल मुजावर यांचा अर्ज व कोर्ट तडजोड / हुकूमनामा मे दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर परंडा रे दि मु न 469 / 2026 आदेश दिनांक 13/11/2025 नुसार वादी व प्रतिवादी यांच्‍यात तडजोड होवुण खालिल प्रमाणे जमीन वाटप करण्‍यात आली आहे\n1 ) बिलाल बापूलाल मुजावर यांना गट क्र 1352 मध्‍ये 03 हे 40 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n2 ) शरफोददीन लतिफ मुजावर यांना गट क्र 1352 मध्‍ये 00 हे 40 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\n3 ) कादर लतिफ मुजावर यांना गट क्र 1352 मध्‍ये 00 हे 40 आर क्षेत्र वाटप करुण आले आहे.\nसदर तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्‍य असुण कोर्ट तडजोड / हुकूमनामा यास अधिन राहुण नोंद घेण्‍यात आली आहे. नोंद वरिष्‍ठांना माहितीस्‍तव सादर.",
  "talathi": "नितीन शंकरराव मोरे"
}
