{
  "village_code": "272900010359530000",
  "village_name": "सिरसांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:32:49Z",
  "surveys": [
    "389"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार संतोष हणुमंत अंधारे रा. सिरसाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हिजन ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 1159/2023 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे सिरसाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 389 मधील प्रतिवादी नं. 1 संतोष हणुमंत अंधारे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी साहील संतोष अंधारे यांना\nगट नं. 389 मधील 2 हे 00 आर\n2) प्रतिवादी नं. 1 संतोष हणुमंत अंधारे यांना\nगट नं. 389 मधील 2 हे 00 आर\n3) प्रतिवादी नं. 2 राणी संतोष अंधारे यांना\nगट नं. 389 मधील 7 हे 85 आर\n4) प्रतिवादी नं. 3 स्वप्नील संतोष अंधारे यांना\nगट नं. 389 मधील 2 हे 00 आर\nतसेच गट नं. 389 मधील एक बोअरवेल व विहिरीमध्ये वादी साहील संतोष अंधारे, प्रतिवादी नं. 1 संतोष हणुमंत अंधारे, प्रतिवादी नं. 2 राणी संतोष अंधारे व प्रतिवादी नं. 3 स्वप्नील संतोष अंधारे यांचा प्रत्येकी ¼ हिस्सा राहील.\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 16/07/2026 Exh. 14 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "संध्या हरीशचंद्र सोनवणे"
}
