{
  "village_code": "272900010359530000",
  "village_name": "सिरसांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5108,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:32:49Z",
  "surveys": [
    "372",
    "373"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार निलावती गोवर्धन बोबडे रा. सिरसाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 356/2025 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे सिरसाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 372 व 373 मधील प्रतिवादी गोवर्धन गेना बोबडे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे पोटगीपोटी खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\n1) वादी निलावती गोवर्धन बोबडे यांना\nगट नं. 372 मधील 0 हे 49 आर\nगट नं. 373 मधील 0 हे 80 आर\n2) प्रतिवादी गोवर्धन गेना बोबडे यांना\nगट नं. 373 मधील 3 हे 53 आर\nवरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 07/05/2022 Exh. 11 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "संध्या हरीशचंद्र सोनवणे"
}
