{
  "village_code": "272900010359550000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:29:09Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nस्मरण वाटणी पत्र -अर्जदार दत्तात्रय भाऊराव पवार रा.वाकडी ता.परंडा यांनी अर्ज व अर्जासोबत १०० रु चे स्टंपवर वाटणीपत्र दिले आहे कि ,त्यांचे वडील भाऊराव निवृत्ती पवार रा.वाकडी यांचे वाकडी मध्ये गट नं ३९ मध्ये १ हे ६६ आर क्षेत्र आहे.सदरील क्षेत्र हे मी माझा मुलगा दत्तात्रय भाऊराव पवार याचे नावे करत आहे .त्यास माझ्या कुठूम्बातील समती आहे.अर्ज दाराच्या अर्जावरून नोंद घेतली .नोंद पुढील मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कांचन यशवंत गायकवाड"
}
