{
  "village_code": "272900010359550000",
  "village_name": "वाकडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3477,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:29:09Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nबोजा कमी करणे -अर्जदार मधुकर श्रीधर पाटील रा.वाकडी यांनी अर्ज व अर्जासोबत वि का से सह संस्था वाकडी चे पत्र दिले आहे कि त्यांचे गट नं १३७ वरील वि का से सह संस्था वाकडी चा बोजा कमी करण्यात यावा .अर्जाद्राच्या अर्जानुसार व बँकेच्या पत्रावरून नोंद घेतली .नोंद पुढील मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कांचन यशवंत गायकवाड"
}
