{
  "village_code": "272900010359560000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1289,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:41:28Z",
  "surveys": [
    "22",
    "40",
    "58"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nलिहुन घेणार : कल्याणसागर अर्बन को-ऑप बॅंक लि परंडा, ता.परंडा\nलिहुन देणार : शंकर माणिक काकडे रा. पिंपळवाडी यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2951 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन मौजे पिंपळवाडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 22, 40, 58 क्षेत्र 2.04 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर माणिक काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कल्याणसागर अर्बन को-ऑप बॅंक लि परंडा यांचेकडील पत्र KUB/LOAN/68/2026-27 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष बाबुराव शिंदे"
}
