{
  "village_code": "272900010359560000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:59:49Z",
  "surveys": [
    "136",
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nअर्जदार ओम गणेश होरे रा. पिंपळवाडी ता. परंडा यांनी अर्ज दिला की, मौजे पिंपळवाडी येथील जमीन मिळकत स.नं./ग.नं. 93 व 136 चे 7/12 पत्रकी सदरील ओम गणेश होरे करिता अ.पा.क. म्हणून असलेली “ अपाक आई सारिका गणेश होरे” नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज दिला आहे. वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला व आधार कार्ड ची सत्यप्रत सादर केले वरून अ.पा.क. शेरा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "सुभाष बाबुराव शिंदे"
}
