{
  "village_code": "272900010359590000",
  "village_name": "आसु",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3005,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:07:16Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार अण्णा गणपत बुरांगे रा. आसू ता. परंडा यांनी मौजे आसू येथील जमीन मिळकत स.नं./ग.नं. 41 वरील सध्या त्यांचे असलेले नाव “अण्णासाहेब गणपती बुरंगे” ऐवजी “अण्णा गणपत बुरांगे” असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता, त्या अनुषंगाने आधार कार्ड व 100/- रु मुद्रांक शुल्क वरील शपथपत्र अन्वये “अण्णासाहेब गणपती बुरंगे” ऐवजी “अण्णा गणपत बुरांगे” असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे. करिता नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "सुभाष बाबुराव शिंदे"
}
