{
  "village_code": "272900010359590000",
  "village_name": "आसु",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3010,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:07:16Z",
  "surveys": [
    "225",
    "231",
    "232",
    "242",
    "279"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2025/मह.जमा-1/कावी-975\nमे. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय परंडा यांचे आदेश जा.क्र. 2025/मह.जमा-1/कावी-975 व मे. विशेष वसुली अधिकारी, जी.एस. महानगर को. ऑप लि. पुणे यांचे पत्र जा.क्र.जीसमनको/विवअ/156/बोनो/वाघोली/UNSPL-36/335/2025-26 दिनांक 04/09/2025 अन्वये कर्जदार रामचंद्र परमेश्वर खुणे यांचे मौजे आसू ता. परंडा येथील गट नं. 225, 231, 232, 242 व 279 च्या इतर हक्की उपरोक्त जप्ती बोजा आदेशाप्रमाणे जप्ती बोजा रक्कम रु. 5,27,322/- ची सदर गट नंबर च्या इतर हक्की नोंद घेण्यात आली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. नोंद निर्णयास्तव सेवेत सादर.",
  "talathi": "सुभाष बाबुराव शिंदे"
}
