{
  "village_code": "272900010359600000",
  "village_name": "ऐनापुरवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 783,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:52:01Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nसह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांचे आदेश जा.क्र./आर.आर.सी./दि.दा.क्र.392/2022/1616/26 दिनांक 07/05/2026 च्या आदेशानुसार नोंद घेण्यात येते की, 1) इंद्रजीत बाबुराव बुरंगे, 2) कर्ण बाबुराव बुरंगे (प्रतिवादी) या भूधारकांनी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कायदा 1958 मधील कलम 32 ब प्रमाणे हुकूमनामा / तडजोडनामा / कोर्ट आदेश / अपुरा मुद्रांक कागद योग्य मुद्रांकित करण्यासाठी दाखल केलेल्या संलेखावर महाराष्ट्र मुद्रांक कायदा मधील कलम 3 प्रमाणे कमी मुद्रांक शुल्क देय असल्याने व सदरील कमी मुद्रांकाची वसुली महसुली थकबाकी म्हणून कलम 46 प्रमाणे वसुलीच्या तरतुदी प्रमाणे व त्याखाली महाराष्ट्र जमीन महसुल संहीता 1966 प्रमाणे वसुलीसाठी महसुल अधिकारी यांनी अधिकार प्रदान केलेले असल्यामुळे ज्याअर्थी 1) इंद्रजीत बाबुराव बुरंगे, 2) कर्ण बाबुराव बुरंगे (प्रतिवादी) यांचे मिळकतीच्या बाबतीत जमीन महसुल थकबाकी म्हणून कमी पडलेले मुद्रांक शुल्क रु.54,330/- व दंड रु. 47,820/- एकूण रु. 1,02,150/- जमा न केल्याने 1) इंद्रजीत बाबुराव बुरंगे, 2) कर्ण बाबुराव बुरंगे (प्रतिवादी) यांचे मौजे ऐनापुरवाडी ता. परंडा येथील जमीन गट नं. 23 वरती रक्कम रुपये 54,330/- बोजा ची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुभाष बाबुराव शिंदे"
}
