{
  "village_code": "272900010359600000",
  "village_name": "ऐनापुरवाडी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 784,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:35:40Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार दत्तात्रय धोंडीबा रगडे रा. उपळाई ठोंगे ता. बार्शी यांनी अर्ज व 100/- रु. मुद्रांक शुल्क वरती प्रतिज्ञापत्र देऊन विनंती केली आहे की, मौजे ऐनापुरवाडी ता. परंडा येथील जमीन गट नं. 45 मधील इतर हक्कातील साधा कुळ “भिवा केशव रगडे कुळ सन 1958-59” हे कुळ अर्जदार यांचे आजोबा असून कुळाच्या नंतर सदरील जमीन ही आजतागायत अर्जदार यांच्या ताब्यात आहे. सदर जमिनीबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद चालू नाही. तसेच महाराष्ट्र शासन (महसूल व वनविभाग), मंत्रालय मुंबई परिपत्रक क्र.TNT6768/159672-M दि. 2-1-1969 व विभागीय आयुक्त, औरंगाबाद पत्रक क्र.TNC/WS/ दि. 24-1-69 नुसार 7/12 च्या इतर रकान्यातील कुळाची नोंद कमी करणेत आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सबब नोंद वरीष्ठांच्या सेवेत सादर.",
  "talathi": "सुभाष बाबुराव शिंदे"
}
