{
  "village_code": "272900010359610000",
  "village_name": "साकत (खु.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:32:01Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार ;- अपेक्षा प्रदीप हुके रा.साकत खुर्द ता.परांडा यांनी अर्ज व अर्जासोबत सुलाखे माध्यामिक व उच्च माध्यमिक हायस्कूल बार्शी , बार्शी ता. बार्शी यांची टीसी क्रमांक 572 ची झेरॉक्स प्रत व आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत जोडून विनंती केली आहे की अर्जदार अपेक्षा प्रदीप हुके यांची मौजे साकत खुर्द येथे जमीन गट न. 104 मध्ये 0 हे 80 आर जमीन असून त्यांची जन्म तारीख 07/10/2004 असून ते आज सज्ञान झालेले आहे तरी त्यांची जमीन गट न. 104 मध्ये 00 हे 80 आर मध्ये असलेली अशोक धोंडिराम वाडेकर अ.पा.क ही ए.पा.क. नोंद कमी करावी असा अर्ज आलेवरून नोंद घेतली नोंद .",
  "talathi": "सोनवणे बी जे"
}
