{
  "village_code": "272900010359610000",
  "village_name": "साकत (खु.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1387,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:32:01Z",
  "surveys": [
    "131"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअर्जदार – पारुबाई सिद्धेश्वर देवकर राहणार साकत खुर्द ता.परांडा यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रूपयाच्या स्टॅम्प वर शपथ पत्र ,आधार कार्ड ची झेरॉक्स प्रत जोडून विनंती केली आहे की अर्जदार यांची मौजे साकत खुर्द येथे जमीन गट न. 131 क्षेत्र 1हे 05 मध्ये असून त्यांचे आधार कार्ड व रेशन कार्ड वर पारुबाई सिद्धेश्वर देवकर असे नाव आहेत परंतु सातबाराच्या मालकी हक्कात पार्वती सिद्धेश्वर देवकर असे नाव झालेले आहे तरी सातबाराच्या मालकी हक्कात सिद्धेश्वर देवकर या नावा ऐवजी पारुबाई सिद्धेश्वर देवकर अश्या नावाने नोंद करावी असा अर्ज आले वरुण नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादार .",
  "talathi": "सोनवणे बी जे"
}
