{
  "village_code": "272900010359610000",
  "village_name": "साकत (खु.)",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1389,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:04:22Z",
  "surveys": [
    "197",
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तहसिलदार तहसील कार्यलय परंडा यांचे पत्रक क्रमांक जा.क्रं.2026/मह-जमा-1/कावी 386 -दिनांक 14/08/2026\nआदेश दिनांक : 14/08/2026\nतहसिलदार तहसील कार्यलय परंडा यांचे पत्रक क्रमांक जा.क्रं.2026/मह-जमा-1/कावी 386 -दिनांक 14/08/2026 चे\nपत्रकाने व पत्रकातील संदर्भ क्रं 1 मा.जिल्हाधिकारी धाराशिव यांचे पत्रक क्रं2025/महसूल/ जमा -1 कावी -832/1145 दिनांक 25/06/2026 च्या आदेशाने नोंद घेण्यात येते की मौजे साकत खुर्द येथील जमीन गट न. 60 क्षेत्र 6 हे08 आर व जमीन गट न.197 क्षेत्र 7 हे 53 आर मध्ये नियमित दिवाणी दावा क्रमांक 216/1995 रुक्मीनबाई.सोमनाथ देवकर विरुद्ध महा.शासन ,मधुकर आण्णा देवकर व इतर 5 हुकूमनाम्याची कार्यवाही दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलाम 54(2) नुसार सातबाराच्या इतर अधिकारात .परंडा येथील मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर यांचे न्यायालयातील नि.दी.दा.क्रं.216/1995 रुक्मीनबाई.सोमनाथ देवकर विरुद्ध महा.शासन ,मधुकर आण्णा देवकर व इतर नि.क्रमांक 1 दिनांक 03/04/2006 च्या आदेशाने सातबाराच्या इतर अधिकारात जमीन गट न. 60 क्षेत्र 6 हे08 आर व जमीन गट न.197 क्षेत्र 7 हे 53 आर मध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 कलाम 54(2) नुसार हुकूम नामा वाटप अमल बजावणी खालील प्रमाणे प्रलंबित आहे वादी क्रं 1 रुक्मीनबाई.सोमनाथ देवकर वादी क्रं 2 विष्णु .सोमनाथ देवकर वादी क्रं 3 महेश सोमनाथ देवकर प्रतिवादी 3 मधुकर आण्णा देवकर प्रतिवादी 4 गोकुळ आण्णा देवकर प्रतिवादी 5 भीमराव आण्णा देवकर प्रतिवादी 6सोमनाथ आण्णा देवकर प्रतिवादी 7 सरूबाई आण्णा देवकर प्रतिवादी 8 शैला घनशाम हिस्सा आहेत आदेशाने नोंद घेतली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "सोनवणे बी जे"
}
