{
  "village_code": "272900010359620000",
  "village_name": "लाखी",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:27:09Z",
  "surveys": [
    "44/1",
    "50"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडीट को ऑप सोसायटी लि बार्शी शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : जनाबाई कोंडीबा गव्हाणे रा. लाखी यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2794-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/1, 50 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनाबाई कोंडीबा गव्हाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - कोंडिबा शंकर गव्हाणे (खाता क्रमांक :- 378) ,",
  "talathi": "महादेव गोरोबा शिंदे."
}
