{
  "village_code": "272900010359630000",
  "village_name": "आरणगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1755,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:06:37Z",
  "surveys": [
    "273",
    "279"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लि शाखा भूम\nगहाणखत लिहुन देणार : माधव सुग्रीव पिंगळे रा. आरणगांव यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2875-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 273, 279 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधव सुग्रीव पिंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव गोरोबा शिंदे."
}
