{
  "village_code": "272900010359630000",
  "village_name": "आरणगांव",
  "taluka_name": "परंडा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1757,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:51:19Z",
  "surveys": [
    "184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : ICICI Bank Barshi\nलिहून घेणार : सुमल दादा आदलिंगे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 184 तपशिल : दिनांक 21/03/2023 रोजी आय सी आय सी आय बॅक लि. शाखा बार्शी ता बार्शी चा सुमल दादा आदलिंगे यांच्या नावे र.रु.1200000/- कर्ज. - 1562\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव गोरोबा शिंदे."
}
