{
  "village_code": "272900020359690000",
  "village_name": "निपाणी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1602,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:30:55Z",
  "surveys": [
    "236"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्जदार मच्छिंद्र गोपाळ लिमकर मौजे आंद्रुड यानी अर्ज व अर्जा सोबत मे. दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयातिल रे दि मू न 429/2026 दिल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे निपाणी येथील वादी प्रतिवादी याच्या नावे असलेली जमीन खालील प्रमाणे वाटून दिली आहे. गट 236 मधील क्षेत्र 2.49 पैकी वादी, प्रतीवादी 1 व 2 च्या नावे चा हिस्सा सर्व संमतीने वादी मच्छिंद्र गोपाळ लिमकर व प्रतिवादी न 2 रामहारी गोपाळ लिमकर यांनी सामाईक असा ठेवण्यात आला आहे तसेच प्रतीवादी 1 यांनी त्यांचा हिस्सा वादी व प्रतिवादी 2 याच्या हक्कात सोडून दिला आहे. अर्जदार यांनी अर्जा सोबत दिलेल्या दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयातील रे दि मू न 429/2026 दि 12 /09/2026 प्रमाणे नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "गोकुळ नवनाथ चव्हाण"
}
