{
  "village_code": "272900020359690000",
  "village_name": "निपाणी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1603,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:30:55Z",
  "surveys": [
    "214"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nनोंदीचा प्रकार :- खरेदी (अविभाज्य हिस्सा संपूर्ण विक्री)\nमाहिती मिळलेची दिनांक :- 23/10/2026\nफेरफारचा दिनांक :-27/10/2026.\nलिहूनदेणार :- सुदाम अनिरुद्र भोइटे(खाता क्र 4)यांचे गट क्र/स न 214 लागवडियोग्य क्षेत्र 1.08 हे आर पैकी लिहून देणार यांचा संपूर्ण हिस्सा लागवडी योग्य क्षेत्र 0.2150 हे आर चौ मी हे त्यांनी\nलिहून घेणार:- मनोज परमेश्वर भोइटे (नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक भुम यांचे कडील खरेदी दस्त क्र 2423 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रु 200000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमूना न 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "गोकुळ नवनाथ चव्हाण"
}
