{
  "village_code": "272900020359690000",
  "village_name": "निपाणी",
  "taluka_name": "भुम",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1607,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:00:35Z",
  "surveys": [
    "253",
    "259",
    "266",
    "274"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार बाबासाहेब ईश्वर गोंदवले मौजे आंद्रुड यानी अर्ज व अर्जा सोबत मे. दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयातिल रे दि मू न 517/2024 दिल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे निपाणी येथील वादी प्रतिवादी याच्या नावे असलेले जमीन खालील प्रमाणे वाटून दिली आहे. वादी बाबासाहेब ईश्वर गोंदवले यांना गट 259 मधील क्षेत्र 0.32 हे. आर व गट न 266 मधील क्षेत्र 0.10 हे आर तसेच प्रतिवादी न 3 महादेव ईश्वर गोंदवले यांना गट न 253 मधील क्षेत्र 0.42 हे आर तसेच व प्रतिवादी न 4 शहाजी ईश्वर गोंदवले यांना गट न 253 मधील क्षेत्र 0.20, हे आर, व पोटखराब 0.04 हे आर व गट न 274 मधील क्षेत्र 0.15 व पोटखराब क्षेत्र 0.01 हे आर,तसेच प्रतिवादी 2 अविदा ईश्वर गोंदवले यांनी त्यांचा हक्क वादी, प्र वादी 1, 3, 4 यांच्या हक्कात सोडून दिला आहे . अर्जदार यांनी अर्जा सोबत दिलेल्या दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर भूम यांचे न्यायालयातील रे दि मू न 517/2024 दि 22/07/2024 प्रमाणे नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "गोकुळ नवनाथ चव्हाण"
}
